Home विदर्भ ट्रक च्या धडकेत इसमाचा जागीच म्रुत्यु।   

ट्रक च्या धडकेत इसमाचा जागीच म्रुत्यु।   

229
0

राजेंद्र पाटील राऊत

ट्रक च्या धडकेत इसमाचा जागीच म्रुत्यु।                    गडचिरोली :(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) आज सायंकाळी सात वाजता च्या सुमारात पोलिस स्टेशन च्या समोर एका अपघातात ट्रक वाहन क्र.mh 12m v0349 च्या धडकेत एक वेक्ती जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्यू झालेल्या वेक्ति चे नाव दुगेश नंदनवार असुन ते सुंदरम फायनांन्स कंपनी मधे ते मैनेजर मनुन कार्यरत होते.कंपनी मधुन सुट्टी झाल्यावर पत्नी सोबत बाजारात शॉपिंग करायला निघालेला दुरगेश आज पोलिस स्टेशन जवळ असलेल्या दुकांन दार्याच्या अतिक्रमण आणी बिघडलेला वाहतुकिचा बळी ठरला. धडक देणारा वाहन चालक हा घटनास्थळी फरार झाला असुन,म्रुत गणेश हा गाडिच्या चाकाखाली दबला होता.अपघाताच्या ठिकाणीं वाहतुक एक तास पर्यत विस्कळित झाल्याने संपुर्ण वाहतुक एकाच मार्गाने करावी लागली होती.अपघात घडल्याची माहीती मिळताच पोलिस यंञणा घटनास्थळी पोचली होती .दोन तिन लोकांच्या मदतीने म्रुत्यु झालेल्या व्यक्तीला ट्रकच्या खालुन काढण्यात आलेले असुन. शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात पाठवले आहे. गडचिरोली शहरात रस्त्याच्या दुरअवस्थेमुळे एका महिण्यात तीन अपघात घडलेले असुन तिंन्ही अपघातात चैघांचा म्रुत्यु झाल्याने अखेर जिल्हा प्रशासन केव्हा जागा होणार व केव्हा कठोर कारवाई करणार … याकडे लोकांनचे लक्ष लागले आहे.नेहमि प्रमाणे झालेल्या घटने नंतर होणारा पुढिल तपास गडचिरोली पोलिस यंञणा करत राहणारच आहे.

Previous articleवाखरी येथे नगीन शिवारात वन विभागात भीषण आग ग्रामस्थांच्या मदतीने आटोक्यात
Next articleआरमोरीत सुव्यवस्थेत डांबरी रस्त्यावर ४६ लांखाचा अनावश्यक खर्च     
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here