Home माझं गाव माझं गा-हाणं चालक दिना निमित्त वाहतूक नियमाचे मार्गदर्शन करून चालकांचे पुष्प देऊन गौरव

चालक दिना निमित्त वाहतूक नियमाचे मार्गदर्शन करून चालकांचे पुष्प देऊन गौरव

102
0

राजेंद्र पाटील राऊत

चालक दिना निमित्त वाहतूक नियमाचे मार्गदर्शन करून चालकांचे पुष्प देऊन गौरव .                                                 पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
आज 17 सप्टेंबर “चालक दिन” निमित्त म पो केंद्र चारोटी हद्दीत चारोटी म पो केंद्राचे समोरील वाहन तळावरील इको, मॅजिक व टेम्पो चालत यांना म पो केंद्रात प्राचारण करून तसेच तलासरी वाहनतळ येथील वाहन चालकांना जवळील रेस्ट हाऊस येथे प्राचारण करून त्यांना वाहतुकीचे नियमा बाबत मार्गदर्शन केले सर्वांचा गुलाब पुष्प देऊन गौरव केला व यापुढेही वाहतुकीचे नियमाचे काटेकोरपणे पालन करावे जेणेकरून तुमचा स्वतःचा व इतरांचा जीव वाचवण्यासाठी मदत होईल असे सांगून तसेच वाहतुकीचे दरम्यान महामार्गावर अपघात निदर्शनास आल्यास अपघाताची माहिती देण्यास कळविले. दापचरी आरटीओ टोल नाका येथील वाहनतळावर अवजड वाहन पालकांना वाहतुकीचे नियमांचे पालन करण्यास सांगून
अनिल रायपुरे प्रभारी अधिकारी म पो केंद्र चारोटी यांच्या कडून चालकांचा पुष्गुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

Previous articleजि.प.,पं.स. पोटनिवडणूक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा
Next articleठाणे : पालकमंत्र्यांच्या घराजवळील रस्त्यावर धूळफेक’ : डांबरीकरण १६ तासांत रस्ते उखडले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here