अजमिर सौन्दाणे ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 3 चे सेवाभावी सदस्य व अतिशय गरीब परिस्थिती तुन जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी वडिलांचे लहान पनापासून छत्र हरवले असताना आईने मोलमजुरी करून लहानाचे मोठे केलेले दीपक खुशाल शेवाळे ऊर्फ काका टेलर HDFC बँक सटाणा येथे सिक्युरिटी गार्ड चे काम करून आपला कुटुंबातील सदस्यांचा चरितार्थ भागवत असतात पण प्रामाणिक पणा कधीही सोडला नाही अशी त्यांची बँक कर्मचारी वर्गात ओळख आहे आज सकाळी ते त्याचे कार्य बजावत असताना श्रीमती त्रिवेणी ताई कुवर नामक महिलेची पैस्यांनी भरगच्च भरलेली पर्स शेवाळे याना सापडली ती त्याना प्रामाणिकपणे परत केली त्याबद्दल त्यांचे बँक प्रशासन च्या वतीने व श्रीमती त्रिवेणी ताई कुवर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शेवाळे धन्यवाद देत त्यांच्या प्रामाणिक पणाचें अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. यावेळी युवा मराठा न्यूज चे सटाणा प्रतिनिधी जगदीश बधान यांनी त्यांच्या कार्याचे कॊतूक केले