Home कोकण मनसे नेते श्री.अमित राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आशासेविकांना पी पी किटचे...

मनसे नेते श्री.अमित राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आशासेविकांना पी पी किटचे वाटप 🛑

347
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मनसे नेते श्री.अमित राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आशासेविकांना पी पी किटचे वाटप 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

रत्नागिरी /खेड:- ⭕मनसे रत्नागिरी जिल्हा कामगार सरचिटणीस श्री.संदिप फङकले साहेब यांच्या माध्यमातून धामणदेवी विभागात असगणी, सात्विणगाव,आयनी,मेटे गावामध्ये कोरोना महामारीच्या परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या अशसेविकाना सलोनी धाङवे मॅडम,वैदेही शिगवण,स्वेता तांबे,साक्षी मागणे,प्रियांका मोगरे यांना पी पी किटचे आणि मास्क सेनिटायईजर यांचे वाटप केले. वाटप करताना धामणदेवी विभागातील उपविभाग अध्यक्ष अशोक जी बुरटे,असगणी गावचे माजी सरपंच श्रीकात फङकले, माजी उपसपंच सुरेश नायनाक, अंजनी गावचे माजी सरपंच शांताराम खविसकर, शिक्षण कमेटी अध्यक्ष सनिल धाङवे, सुभाष नायनाक, राजेंद्र धाङवे, नवनाथ मायनाक,मंगेश शिगवण, परेश आंब्रे तसेच सर्व मनसे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.अशसेविकाना सरकारने पगार वाढ करावी.कोरोनाच्या काळात आशा सेविका आहोरात्र मेहनत करत आहे.

ग्रामीण भागात जाऊन नागरिकांना माहिती देणे आणि नागरिकांना समजावून सांगणे हे काम आशा सेविका करत असतात.रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सेविकांना पगार वाढ होवी अशी मागणी मनसे रत्नागिरी जिल्हा कामगार सरचिटणीस श्री.संदिप फडकले यांनी केली आहे. ⭕

Previous articleशौर्य फाउंडेशनच्या वतीने अंबरनाथ फणशीपाडा मध्ये कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 🛑
Next articleकरोना नियमांचं उल्लंघन करणं हॉटेल चालकास पडलं महागात ; भरला एक लाख रुपये दंड..! 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here