Home नांदेड जिल्हा परिषद नांदेड अध्यक्षा माननीय सौ. मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर यांनी घेतली कोरोना...

जिल्हा परिषद नांदेड अध्यक्षा माननीय सौ. मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर यांनी घेतली कोरोना लस..

248

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हा परिषद नांदेड अध्यक्षा माननीय सौ. मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर यांनी घेतली कोरोना लस..

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क

आज नांदेड येथील गुरुगोविंदसिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे मा. सौ. मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर अध्यक्षा जिल्हा परिषद नांदेड यांनी कोरोना ची लस घेतली. मी लस घेतली आहे ती अत्यंत सुरक्षित आहे असा संदेश दिला. यावेळी मा. श्री. संजयजी बेळगे बांधकाम व शिक्षण सभापती मा. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक श्री. नीळकंठ भोशिकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यावेळी उपस्थित होते. मान्यवराच्या हस्ते मा. अध्यक्षांना कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Previous articleदत्त सहकारी साखर कारखान्याच्या याचिकेचा उच्च न्यायालयात आज सुनावनी
Next articleनांदेडमधील कौठा येथे उभारणार अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा संकुल – पालकमंत्री श्री अशोकराव चव्हाण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.