Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी...

मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलनास सुरुवात.

167

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलनास सुरुवात.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे श्री राम जन्मभूमि निधी संकलनास सुरुवात करण्यात आली.अयोध्या मध्ये सुरू असलेल्या भव्य अश्या श्री राम मंदिर निर्माण कार्यात आपलाही खारीचा वाटा राहावा यासाठी मुखेड तालुक्यातून निधी संकलन कार्य सुरू असून दिनांक 10 फेब्रुवारी रोजी मुखेड तालुक्यातील जाहुर येथील श्रीराम भक्तांनी अयोध्या येथे भव्य मंदिर निर्माण देणगी म्हणून निधी देऊन आपला हातभार लावला निधी संकलनास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यावेळी मुखेड येथील किशोर सिंह चव्हाण, महेश मुक्कावार, गिरीश देशपांडे, शंकर उत्तरवार, समर्थ देशमुख, ईरन्ना पाटील भागानगरे, निलेश कामाजी गादगे आदींनी निधी संकलनासाठी परिश्रम घेतले यावेळी गावातील भारत सावकार दामेकर, नामदेव पाटील हिवराळे जाहुरकर, दादाराव पाटील बोडके, काशिनाथ पाटील बोडके, अशोक पाटील हिवराळे, ब्रहमा महाराज जाहूरकर, देवीदास पाटील बोडके, देविदास जंगमवाड व गावातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

Previous articleपंचायत राज समिती च्या भेटीदरम्यान स्फोटाचे वृत्त केवळ अफवा…
Next articleसातारा बसस्थानकात सहा शिवशाही बसला अचानक आग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.