• Home
  • राजमुद्रा ग्रुप मुखेड च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मुखेड येथे उत्साहात साजरा.

राजमुद्रा ग्रुप मुखेड च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मुखेड येथे उत्साहात साजरा.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210116-WA0108.jpg

राजमुद्रा ग्रुप मुखेड च्या वतीने
छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मुखेड येथे उत्साहात साजरा.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क )
*दि 16जानेवारी 2021 रोजी सकाळी ठीक11 वाजता*
*मुखेड येथे छ्त्रपती संभाजी महाराज चौका मध्ये*
श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात करण्यात आला . सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. सखाराम संभाजी पा.इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व तसेच श्री सचिन पाटील इंगोले, प्रहार मुखेड ता.अध्यक्ष श्री शंकर भाऊ वडेवार, प्रहारचे मुखेड शहर अध्यक्ष साईनाथ बोईनवाड, प्रहारचे तालुका सचिव गोपाळ पाटील जाहूरकर पंकज भाऊ गायकवाड, शिवप्रसाद तेलंग, धोंडीबा नारनाळीकर बालाजी इंगोले, सुनील इंगोले, वीरभद्र स्वामी, दिनेश पाटील केरूरकर, आसलम इब्राहिम, सचिन सोनकांबळे, पारसेवार, विजय पिटलेवाड, विशाल जाधव बालाजी पा.उमरदरीकर व तमाम शिवप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment