• Home
  • वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारणी जाहीर…

वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारणी जाहीर…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210110-WA0069.jpg

वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारणी जाहीर…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
( युवा मराठा न्यूज नेटवर्क) बिलोली जि. नांदेड येथील वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकरिणी दिनांक 09/01/2021 रोजी जाहीर करण्यात आली.यात हिप्परगा (माळ) ता.बिलोली येथील सामाजिक कार्यकर्ते पवनकुमार गोपीनाथराव पा.जाधव यांची बिलोली तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.हि निवड वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बिलोली तालुकाध्यक्ष धम्मदीप गावंडे व सर्व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

anews Banner

Leave A Comment