Home नांदेड कोरोना( covid-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत 31 जानेवारी पर्यंत वाढ..

कोरोना( covid-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत 31 जानेवारी पर्यंत वाढ..

214

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना( covid-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत 31 जानेवारी पर्यंत वाढ..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
नांदेड – कोरोना covid-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. आज दिनांक 30 डिसेंबर रोजी कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात टाळेबंदी चा लॉक डाऊन कालावधी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपिन ईटणकर साहेबांनी आज रोजी निर्गमित केला आहे. अशी माहिती कार्यालयांतर्गत प्रेस नोट च्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Previous articleरानडुकराची दुचाकीला धडक शिवसैनिक ठार…
Next articleग्रामीण भागात कलम ३७ लागू निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे आदेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.