Home नांदेड शेतकर्‍याची तूर गेले उधळून शेतकरी सापडला संकटात _ शासनाकडून मदतीची अपेक्षा सरकारने...

शेतकर्‍याची तूर गेले उधळून शेतकरी सापडला संकटात _ शासनाकडून मदतीची अपेक्षा सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी_ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजूरकर

221
0

राजेंद्र पाटील राऊत

शेतकर्‍याची तूर गेले उधळून शेतकरी सापडला संकटात _ शासनाकडून मदतीची अपेक्षा सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी_ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजूरकर
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्याला यंदा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता त्यात मूग उडीद सोयाबीन ज्वारी कापसाचा अतोनात नुस्कान झाली होती त्यामुळे शेतकरी चावला संकटात सापडला होता सर्वच पिक अतिवृष्टीत गेले उरली सुरली अशा तुरीच्या पीकावर होती आली तुरीचे पीक चांगले बाहरले होते शेतकऱ्याला तुरीच्या पिकाची उत्पादन होईल अशी आशा होती स्वतःच्या व दुसऱ्याच्या शेतातील विहिरीचे पाणी पैशाने घेऊन दिले होते शेतकरी अति मागाचे औषधे फवारणी होती दूर चांगले पिकल आशा होती मात्र त्याची निराशा झाली आहे गेले आठ-दहा दिवसांपासून मुखेड तालुक्यातील शेतकऱ्याचे उभे तुरीचे पीक वाळून गेले आहे परत त्यामुळे शेतकरी अजून संकटात सापडला आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मुखेड तालुक्यातील तुरीच्या पिकाची पंचनामे करुन शासनाला कळवावे शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावे अशी विनंती शेतकऱ्यांतून केली जात आहे

Previous articleअप्पर जिल्हापोलिस प्रमुख जयश्री गायकवाड यांची व्हि.पी.एल स्पर्धेला धावती भेट
Next articleदेगलूर तालुक्यातील मरखेल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here