आज जय महाराष्ट्र प्राथमिक शाळा,लोहा येथे आ. सतीशभाऊ चव्हाण यांनी सदिच्छा भेट देऊन शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधला. यावेळी मा. रोहिदास चव्हाण(माजी आमदार, लोहा),श्री. अनिल मोरे(जिल्हा नियोजन समिती सदस्य, नांदेड), श्री.राहूल हंबर्डे(युवा नेते-काँग्रेस पक्ष), श्रीनिवास मोरे(पं. स. सदस्य,लोहा) श्री. शेषेराव कहाळेकर,(जय महाराष्ट्र प्राथमिक शाळा, लोहा)श्री. जगन शेळके,प्रा..डी.बी.जांभरूनकर,श्री.नवनाथ चव्हाण आदींची उपस्थिती होती.