Home Breaking News 🛑 Jio Fiber चे नवे धमाकेदार प्लॅन; 30 दिवसांसाठी फ्री ट्रायल 🛑

🛑 Jio Fiber चे नवे धमाकेदार प्लॅन; 30 दिवसांसाठी फ्री ट्रायल 🛑

122
0

🛑 Jio Fiber चे नवे धमाकेदार प्लॅन; 30 दिवसांसाठी फ्री ट्रायल 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 1 सप्टेंबर : ⭕ रिलायन्स जिओ फायबर (Reliance Jio Fiber) युझर्ससाठी आनंदाची बातमी. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी चार नवीन प्लॅन आणले आहेत. यामध्ये 399 रुपयांपासून 1499रुपयांपर्यंतचे प्लॅन आहेत. त्यात अनलिमिटेड इंटरनेट, अनलिमिटेड वॉइस कॉल आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 12 ओटीटी अॅप्सचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. शिवाय नव्या ग्राहकांसाठी 30 दिवसांच्या फ्री ट्रायलचीही ऑफर देण्यात आली आहे.

जिओ फायबरमध्ये आपल्या टॅरिफ प्लॅनमध्ये बदल केले आहेत. नव्या प्लॅनमध्ये 399 रुपये, 699 रुपये, 999 रुपये और 1499 रुपये प्लॅनचा समावेश आहे.

1) 399 रुपये प्लॅन – 30 Mbps स्पीड अनलिमिटेड इंटरनेट, अनलिमिटेड वॉइस कॉल.

2) 699 रुपये प्लॅन – 100 Mbps स्पीड अनलिमिटेड इंटरनेट आणि अनलिमिटेड वॉइस कॉल.

3) 999 रुपये प्लॅन – 150 Mbps स्पीड अनलिमिटेड इंटरनेट, अनलिमिटेड वॉइस कॉल, 1000 रुपयांचं 11 ओटीटी अॅप्सचं सब्सक्रिप्शन.

4) 1499 रुपये प्लॅन –  300 Mbps स्पीड अनलिमिटेड इंटरनेट, अनलिमिटेड वॉइस कॉल, 1500 रुपयांच्या 12 ओटीटी अॅप्सचं सब्सक्रिप्शन.

नव्या ग्राहकांसाठी जिओ फायबरचं 30 दिवसांचं फ्री ट्रायल मिळतं आहे. यामध्ये 150 Mbps अनलिमिटेड इंटरनेट, फ्री वॉइस कॉलिंगची सुविधाही आहे. 4K सेट टॉप बॉक्सह टॉप 10 पेड ओटीटी अॅप्सचं एक्सेस कोणत्याही शुल्काशिवाय मिळणार आहे. जर ग्राहकांना सेवा आवडली नाही तर ते जिओ फायबर कंपनीला परत करू शकतात.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एक सप्टेंबरपासून ही सेवा मिळणार आहे. याशिवाय  15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट जो नवा ग्राहक जिओ फायबर असेल तर त्याला MyJio मध्ये वाउचर म्हणून 30 दिवसांचं फ्री ट्रायल बेनेफिट्स मिळतील.⭕

Previous article
Next article🛑 माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here