• Home
  • 🛑 मुंबईतील रेल्वेचा ”हा” पादचारी पूल बंद 🛑

🛑 मुंबईतील रेल्वेचा ”हा” पादचारी पूल बंद 🛑

🛑 मुंबईतील रेल्वेचा ”हा” पादचारी पूल बंद 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 15 ऑगस्ट : ⭕ पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 4/5 वरील पादचारी पूल 16 ऑगस्टच्या मध्यरात्री पासून बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी नव्याने पुलाची उभारणी होणार आहे.

रेल्वेच्या अनेक स्थानकांवर मोडकळीस आलेले पादचारी पूल आहे. रेल्वेकडूनही या जुन्या पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे कामे सुरु करण्यात आली आहे . अशाच एक वांद्रे स्थानकातील पादचारी पूल बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी 5 मीटर लांब पुलाची उभारणी करण्यात येईल. मात्र तोपर्यंत या स्थानकांवरील उर्वरित तीन पादचारी पूल प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. ⭕

anews Banner

Leave A Comment