*कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक* *घडामोडी*
*मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज*
१) हातकणंगले तालुक्यात तात्पुरते मोठे रूग्णालय आणि रूग्णवाहिका मिळावी आमदार.राजूबाबा आवळे यांची मागणी .
२)शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड मधील महापुराची वजीर रेस्क्यू फोर्स ने केली पाहणी .
३) गरज पडल्यास नंग्या तलवारी घेऊन कर्नाटकात घुसून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवू ,
शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच वक्तव्य.
४)छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कराल तर तुमचा कडेलोट करण्यात येईल ,
करविर तालुक्याच्या शिवसेनेच्या कार्यक्रतेंची कर्नाटकाला इशारा.
५)कोल्हापूरात शहरात दिवसभरात एक हजार चौदा कोरोना रूग्णांची वाढ संसर्गाचा धोका वाढण्याचा धोका.
६)राधानगरी तालुक्यातील राजर्षी शाहु सागर धरणातुन चारहजार दोनशे क्युसेस पाण्याचा विसर्ग .
७)गणेशवाडी गावातील ग्रामस्त आतिशय चांगला उपक्रम राबवनार ,
एक गाव एक गणपती बसविण्याचा निर्णय शिरोळ तालुक्यातील आदर्श गाव.
८)पेठ वडगांव शहराजवळील भादोले गावातील एका व्यक्तीचा कोरोना पाँझिटीव्ह अहवाल.
९ बावडा रोडवरती अजुनही पाणि असलेने वाहतूक बंदच शिरोली मार्गाने वाहतुक सुरू.
१०) हातकणंगले तालुक्याती खोची गावात एका तरूणाची गळफास लावून केली आत्महत्या .
