• Home
  • *ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण केल्यास त्यांना पदावर राहता येत नाही असा निकाल अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांनी दिला*

*ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण केल्यास त्यांना पदावर राहता येत नाही असा निकाल अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांनी दिला*

*ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण केल्यास त्यांना पदावर राहता येत नाही असा निकाल अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांनी दिला*

*ठेगोंडा ग्रामपंचायत सदस्य श्री प्रदिप सहादु शेवाळे यांचे सदस्य पद अपात्र ठरविण्यात आले*
*मालेगांव, ( युवा मराठा न्युज नेटवर्क)-*
*ग्रामपंचायत हद्दीत श्रीमती इंदूमती सहादु शेवाळे यांचे नावे असलेल्या मिळकतीवर घराचे बांधकाम करतांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे तसेच शासकीय जागेवर रस्त्याच्या लगत वर्दळीच्या व सार्वजनिक ठिकाणी रेशन दुकानासाठी अतिक्रमण करुन दुकानाचे बांधकाम केले आहे हे अतिक्रमण करण्यासाठी श्री प्रदिप सहादु शेवाळे यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा गैरवापर केल्यामुळे श्रीमती वत्सलाबाई बाबूराव ठाकरे यांनी शासनाकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता त्या तक्रारी अर्जाची शासकीय पातळीवर चौकशी होऊन अतिक्रमण सिद्ध झाले तसेच श्री प्रदिप सहादु शेवाळे यांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी मालेगांव यांनी ५ /८ /२०२० रोजी सदर प्रकरणाचा निकाल पारीत करुन श्री प्रदिप सहादु शे्वाळे यांचे ग्रामपंचायत सदस्य पद अपात्र ठरविण्यात आले*

anews Banner

Leave A Comment