• Home
  • *लोकनियुक्त नगराध्यक्ष कोरोना* *पाँझिटीव्ह*

*लोकनियुक्त नगराध्यक्ष कोरोना* *पाँझिटीव्ह*

*लोकनियुक्त नगराध्यक्ष कोरोना* *पाँझिटीव्ह*

कोल्हापूर ( मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्यूज)

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहराचे नगराध्यक्ष आणि त्यांच्या कुठूंबातील दोन व्यक्तीचा आज कोरोना अहवाल अनपेक्षितपणे पॉजिटिव्ह आले आहेत.
गुरुवारी त्यांच्या आईंचे दुःखद निधन झाले . त्यांच्या अंत्यविधीच्यावेळी बरेच मान्यवरानी,आणि नागरिकांनी गर्दी केल्याने त्यावेळी कोरोना बाधित व्यक्ती त्यांच्या कुठूंबातील सदस्यांच्या
संपर्कात आलेने सदर कुठूंबातील दोन सदस्याना व नगराध्यक्षांना कोरोनाची लागन झालेने राहत्या घरी व परिसरात पालिका प्रशासनाने सँनीटायझर फवारणी करून सर्व परिसर निर्जंतुकिकरन केले आहे.
सदर कुठूंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीना लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केले आहे.

anews Banner

Leave A Comment