***संतोष जनाठे यांची भाजप संघटन सरचिटणीस पदी निवड.**
पालघर,( वैभव पाटील विभागीय संपादक )- भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा संघटन सरचिटणीस पदी श्री संतोष जणाठे यांची निवड करण्यात आली आहे, निवडीचे पत्र पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या हस्ते देण्यात आले या निवडीचे स्वागत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या सुचनेनुसार झाले या प्रसंगी माजी आमदार पास्कल धानारे, ज्येष्ठ नेते बापजी काठोल, ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र भोये, संदीप पवार उपस्थित होते.