• Home
  • बाळशीपाडा वेवूर येथे गोरगरीब विद्याथ्यार्याना शालेय साहित्य वाटप  

बाळशीपाडा वेवूर येथे गोरगरीब विद्याथ्यार्याना शालेय साहित्य वाटप  

बाळशीपाडा वेवूर येथे गोरगरीब विद्याथ्यार्याना शालेय साहित्य वाटप वैभव पाटील ( विभागीय संपादक ठाणे पालघर)-             *आज दिनांक १७/०७/२०२० रोजी प्राथमिक जिल्हा परिषद शाळा बाळशी पाडा वेवूर येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात शाळेपयोगी वस्तू रिपाई(आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने मोफत वाटप करण्यात आल्या त्यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश जाधव,शहर उपाध्यक्ष राम ठाकूर, युवा कार्यकर्ता दिपेश गायकवाड व शाळेतील शिक्षक वृंद ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. रिपाई च्या वतीने संपूर्ण पालघर जिल्ह्यात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळेपयोगी वस्तू वाटप करण्याचे व मेडिकल कॅम्प मोफत करण्याचे मानस आहे असा जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांचा संकल्प आहे. सदर कार्यक्रमाला या वर्षी ११ वर्षे पूर्ण होत असून याकामी डॉ. ओस्तवाल,डॉ.फुलेरा तसेच रिगल बूकचे सुमित भाई,प्रीमियर बूक,विनायक बूक,विधाता बूक या सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे.*

anews Banner

Leave A Comment