• Home
  • नवी मुंबईत कोरोनाचे थैमान! १७८ रुग्णांची वाढ, ४ जणांचा मृत्यु! 🛑 ✍️ नवी मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी मुंबईत कोरोनाचे थैमान! १७८ रुग्णांची वाढ, ४ जणांचा मृत्यु! 🛑 ✍️ नवी मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 नवी मुंबईत कोरोनाचे थैमान! १७८ रुग्णांची वाढ, ४ जणांचा मृत्यु! 🛑
✍️ नवी मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी मुंबई:⭕ आज तब्बल 178 रुग्ण आढळले आहे. त्यामुळं कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6 हजार 605 वर गेली आहे. तर आजच्या दिवशी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 211 झाला आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर 21, नेरुळ 20 , वाशी 13, तुर्भे 04, कोपरखैरणे 22, घणसोली 29 , ऐरोली 52, दिघा 17 रुग्णांचा समावेश आहेत.

दरम्यान आज 122 जणांनी कोरोनावर मात केली असल्यानं कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 3 हजार 754 झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.⭕

anews Banner

Leave A Comment