• Home
  • उद्या पासून हुपरी शहर तीन दिवस पूर्णतः लॉक डाऊन…* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज* .

उद्या पासून हुपरी शहर तीन दिवस पूर्णतः लॉक डाऊन…* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज* .

*उद्या पासून हुपरी शहर तीन दिवस पूर्णतः लॉक डाऊन…*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज* .

हातकणंगले तालुक्यातील हुपरी
गाव मधील एका व्यक्तीचा कोरोणा अहवाल काल पाॅझीटीव्ह आल्याने खबरदारी म्हणून *उद्या दिनांक २६/०६/२०२० ते २८/०६/२०२० अखेर हुपरी शहर पूर्णतः लॉक डाऊन करणेत येणार आहे.*
सदर दिवशी हॉस्पिटल व मेडिकल शिवाय कोणतीही दुकाने सुरू राहणार नाहीत. दूध खरेदी साठी फक्त सकाळी ७ ते ९ या वेळेतच दूध डेअरी सुरू राहतील. त्यामुळे या तीन दिवसांमध्ये कोणीही घराबाहेर पडू नये. अन्यथा अशा *व्यक्ती/वाहनावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.*
तरी कृपया सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन आपल्या सुरक्षितते साठी आपल्या घरीच राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.
आज अखेर हुपरी शहरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्य मुळे शहरात कोणताही धोका निर्माण झाला नाही. तसेच भविष्यात ही होऊ नये या करिता आपले सहकार्य अपेक्षित आहे. तरी सर्वांनी आपल्या घरी राहून आपल्या शहरातील कोरोणा साखळी तोडूया….

*मा. सौ. जयश्री महावीर गाट* ( नगराध्यक्षा तथा अध्यक्ष हुपरी शहर आपत्ती निवारण समिती )
*मा. श्री.भरत आण्णासो लठ्ठे* ( उपनगराध्यक्ष तथा सभापती आरोग्य समिती, अध्यक्ष बाजार नियोजन समिती )
*मा सौ स्नेहलता कुंभार –ढेरे* ( मुख्याधिकारी)
*सर्व पक्षप्रतोद, गट नेते, सर्व समिती सभापती, सर्व नगरसेवक , अधिकारी , कर्मचारी वर्ग नगरपरिषद हुपरी*

anews Banner

Leave A Comment