Home Breaking News निफाड तालुक्यातील कानळद येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरून दुपारच्या सुमारास एक कार...

निफाड तालुक्यातील कानळद येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरून दुपारच्या सुमारास एक कार नदीपात्रात पडली सुदैवाने परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत केल्याने कारमधील जीवित हानी झाली नाही. निफाड ( प्रविण अहिरराव प्रतिनिधी  युवा मराठा न्युज )

118
0

लासलगाव येथील मका खरेदी व्यापारी बापू होळकर हे कोपरगाव तालुक्यातील चास येथून कानळद मार्गे लासलगाव येथे येत असताना कानळद येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांवरून क्रेटा कार क्र एम एच 15 जी एल 3002 ने कानळद गावाकडे येत असताना समोरून आलेल्या वाहनाला वाट करून देन्याच्या नादात कार बंधाऱ्यात कोसळली असतात सुदैवाने सूर्यग्रहण असल्याने गोदावरी नदीवर स्नानासाठी परिसरातील नागरिक होते त्यांनी तात्काळ धाव घेत बापू होळकर यांना पाण्यातून चोपाळा साहाय्याने वर काढले त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने लासलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here