Home Breaking News *इचलकरंजी एस.टी.कामगारांनी दिले* *प्रांताधिकारी यांना निवेदन.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा*...

*इचलकरंजी एस.टी.कामगारांनी दिले* *प्रांताधिकारी यांना निवेदन.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज*

452
0

*इचलकरंजी एस.टी.कामगारांनी दिले* *प्रांताधिकारी यांना निवेदन.*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज*

*कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले* *तालुक्यात चंदूर* *गावामधे* *चार वर्षाच्या*
*चिमुरडीवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.* *इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या* *चंदुर गावामध्ये* *शाहूनगर परिसरात रहानारे एस टी महामंडळातील चालक आमचे सहकारी यांची चार वर्षाच्या निरागस अल्पवयीन मुलीवर* *अत्याचार करून क्रूरपणे हत्या करण्यात आली.हि घटना माणुसाकिला काळीमा फासनारी असून समाजा मध्ये अशा प्रकारचे गुन्हे परत घडू नये यासाठी हिच्या आरोपीना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. व बाल गुन्हेगाराचे वय 18 ऐवजी 14 करण्यात यावे तसेच या मुलीचे वकिलपत्र सरकारी वकील श्री.उज्वल निकम साहेब यांच्या कड़े देण्यात यावे व आरोपिंचे वकील पत्र कोणत्याही वकीलांनी घेऊ* *नये अशा प्रकारचे* *निवेदन* *महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ इचलकरंजी आगरातील सर्व कामगार बंधु भगिनिंच्या* *वतीने आपल्या एस.टी.कर्मचारी बंधू ला न्याय मिळावा यासाठी प्रांतअधिकारी श्री विकास खरात साहेब,तहसीलदार श्री. प्रदीप उबाळेसाहेब साहेब,शिवाजीनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री. ओमासे साहेब व बार असोसिएशन चे अध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी साहेब* *यांना* *आज रोजी देण्यात आले. या प्रसंगी* *इचलकरंजी आगारातील बहुसंख्य कामगार बंधु भगीनी* *उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here