• Home
  • शाहूनगर परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनी 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून केली हत्या.

शाहूनगर परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनी 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून केली हत्या.

🔴 *कोल्हापूर ब्रेकिंग न्यूज* 🔴

कोल्हापूर (  मोहन शिंदे युवा मराठा न्यूज* *ब्यूरो चिफ*)

हातकणंगले तालुक्यातील
इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या चंदूर मध्ये धक्कादायक घटना.

शाहूनगर परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनी 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून केली हत्या.

खाऊचे अमिश दाखवून केला अत्याचार.

दरम्यान त्याच परिसरात असणाऱ्या विहिरीत टाकला मृतदेह.

मुलगी खेळता खेळता विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा समज होऊन नातेवाईकांनी मृतदेह दफन केला होता.

मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेने या घटनेला वाचा फुटली.

शिवाजीनगर पोलिसांनी संशयित आरोपींकडून अधिक चौकशी केली असता पीडित मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची दिली कबुली.

संशयित आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टेम करून पुढील तपास करणार.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केली आरोपींच्या फाशीची मागणी.

या घटनेमुळे शहरी व ग्रामीण भागात खळबळ माजली आहे.

anews Banner

Leave A Comment