• Home
  • सटाणा तालुक्यात जोरदार प्रर्जन्यवृष्टी शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

सटाणा तालुक्यात जोरदार प्रर्जन्यवृष्टी शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

*सटाणा तालुक्यात जोरदार प्रर्जन्यवृष्टी शेतकऱ्याचे अतोनात नुकसान* सटाणा(जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-सटाणा तालुक्यातील साल्हेर-मुल्हेर परिसरातील दोन-तीन दिवसापासून दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान रोज एक दीड तास पाऊस पडतो आज तीन ते साडे तीनच्या सुमारास मुसळधार पावसात नदीला पूर आल्याने शेतातून नांगरटी करून ट्रॅक्टर येत असताना नदीपात्रातील नदीपात्रातील पाणी वाढल्याने त्या पुरात ट्रॅक्टर अडकली असता .दोर बांधण्यासाठी मनुष्यबळाचा वापर केला व पूर ओसरल्यावर ट्रँकर बाहेर काढण्यात आली. शेतकऱ्याचे नाव पंडित मांगू चौधरी राहणार कांद्याचा मळा येथील शेतकरी होते तसेच पावसाने रोपटे रोप वगैरे टाकलेले बियाणे पावसाने वाहून गेले

anews Banner

Leave A Comment