Home महाराष्ट्र युवा मराठा न्युज तर्फे⭕ रमजान ईद च्या शुभेच्छा

युवा मराठा न्युज तर्फे⭕ रमजान ईद च्या शुभेच्छा

154
0

⭕युवा मराठा न्युज तर्फे⭕
रमजान ईद च्या शुभेच्छा

महाराष्ट्र :- इस्लाम धर्मियांसाठी पवित्र असलेला पाक महिना रमजान आता संपला आहे. शव्वाल चंद्रकोरीच्या दर्शनानंतर आता भारतामध्ये आबालवृद्ध मुस्लिम बांधवांना उत्सुकता असलेला रमजान ईदचा (Ramadan Eid) सण आला आहे. जगभरात चंद्र दर्शनानुसार रमजान ईद म्हणजेच ‘ईद उल फितर'(Eid Ul Fitr) चा दिवस वेगळा असला तरीही उत्साह सारखाच आहे. यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे चांद रातच्या शुभेच्छा, ईदच्या शुभेच्छा तुम्ही मित्रमंडळी, नातेवाईक आणि प्रियजनांना गळाभेट घेऊन देऊ शकत नसलात तरीही इंटरनेट आणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर, स्टेट्सच्या माध्यमातून रमजान ईदचा आनंद द्विगुणित करू…

Previous articleसमाधानकारक” आज जिल्ह्यात आज पुन्हा 4 जणांना सुट्टी, आतापर्यंत 59 रुग्ण बरे होऊन घरी
Next articleकोरोनावर औषध नाही मग खाजगी रूग्णालयात ८ लाखांचे बिल झालेच कसे ???
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here