• Home
 • संपादकीय अग्रलेख

संपादकीय अग्रलेख

 • *युवा मराठा न्युज चँनलची भरारी*
  *तंत्रज्ञान युगात आधुनिक कामगिरी*
  मित्रांनो,
  जमाना बदलत चालला.तस वेगवेगळे बदल बातम्या प्रकाशित करतांना करावे लागतात.कालपर्यत प्रिंन्टमिडीयाच्या माध्यमातून “युवा मराठा”ने आपल्याला समाजप्रबोधनाच्या वाटेवर चालताना वेगवेगळ्या स्वरुपाच्या बातम्या देऊन न्याय,अन्यायाच्या लढाईत सदैव साथच दिलेली आहे.पण..या तंत्रज्ञान युगात सर्वात अगोदर ताजी बातमी आणि ठळक घडामोडी आपल्या पर्यत पोहचविण्यासाठी”युवा मराठा”सदैव तत्परच आहे.सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी टाकत असताना,आम्ही काळानुसार आधुनिक बदल “युवा मराठा”प्रिंन्टमिडीयात आम्ही केलेले आहेत.त्याशिवाय “युवा मराठा”हे साप्ताहिक/दैनिक वृतपत्र सुध्दा चालूच आहे.हे विशेष!मात्र “युवा मराठा”वृतपत्र आता अधिक आकर्षक स्वरुपात आम्ही सोशल मिडीयावर न्युज चँनलच्या स्वरुपात प्रक्षेपित करीत आहोत.तरी,मित्रांंनो आपल्या आवडत्या ताज्या बातम्या व ठळक घडामोडी बघण्यासाठी आपण youtube वर चँनल सबस्क्राँईब करुन या बातम्यांचा आनंद घेऊ शकतात.त्याशिवाय facebook.yuvamarathanews.वरही आपण बातम्या बघू शकतात.तसेच आमची वेबसाईट https://yuvamarathanews.com वरही बातम्या बघू शकतात.आणि रोज रात्री आठ वाजता डेन केबल १९३/१९ नंबरवर सरळ सँटेलाईट टि.व्ही.देखील बातम्या बघू शकतात.आजपर्यत आपले पाठबळ सहकार्य ज्या पध्दतीने मिळाले,यापुढेही ते कायम असेच राहिल.हिच अपेक्षा!
  श्रीमती आशाताई बच्छाव
  व्यवस्थापकीय संपादक
  युवा मराठा न्युज चँनल
anews Banner

Leave A Comment