Home मराठवाडा नांदेड सह जिल्ह्यात गुरुवारी आणखी ६ पॉझिटिव्ह वाढले

नांदेड सह जिल्ह्यात गुरुवारी आणखी ६ पॉझिटिव्ह वाढले

167
0

*नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत आहे – नांदेड जिल्हा प्रतिनिधी राजेश एन भांगे*

  • नांदेड सह जिल्ह्यात गुरुवारी आणखी ६ पॉझिटिव्ह वाढले ; एकाचा मृत्यू तर नांदेडच्या बिलोलीतही कोरोनाचा झाला शिरकाव असुन आजचीही बातमी नांदेडकरांसाठी धक्कादायकच ठलल्याचे दिसुन आले.

गुरुवार दि. २१ मे २०२० रोजी प्राप्त नमुन्यांच्या अहवालां पैकी ०६ नमुने Corona Positive अहवाल आलेले असुन.

☑️त्यापैकी २ रुग्ण प्रभाग क्र.15 लोहार गल्ली या भागातील असुन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी एका चा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे,

☑️०१ रुग्ण यात्री निवास, नांदेड येथे दाखल आहे ,

☑️ ०२ रावण कुळा , तालुका मुखेड, येथील रहिवासी असून उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल आहेत.

☑️व ०१ केरुर, तालुका बिलोली येथील रहिवासी असून तो बीलोली येथील CCC मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 6 पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ एकूण रुग्ण संख्या 116 वर.

☑️ 41 बरे होऊन घरी .

☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.

☑️6 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️67 रुग्णांवर उपचार सुरू.

दरम्यान याबाबतची अधिकची माहिती दि. २२/०५/२०२० रोजी सकाळी देण्यात येईल व तसेच नागरिकांनी सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Previous articleसर्व दुकाने, मार्केट रिक्षा, एस टी आजपासून सुरू!
Next articleरेपो रेट संदर्भात RBI ची महत्त्वाची घोषणा !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here