• Home
  • Category: मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हर घर तिरंगा’ या अभियानात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हर घर तिरंगा’ या अभियानात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन... मुंबई (अंकुश पवार, जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनेल अँड पेपर) घरोघरी तिरंगा’ या अभियानात प्रत्येक नागरिक सहभागी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज विकत घेऊन स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान यशस्वी…

मंत्री लोढा आणि राज ठाकरें भेटीने तर्कवितर्क

मंत्री लोढा आणि राज ठाकरें भेटीने तर्कवितर्क            मुंबई,( ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क) आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी असणारे मंगलप्रभात लोढा यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीला २४ तास उलटत नाहीत तोवर मंगलप्रभात लोढा यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे…

मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: काल कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले मोठे निर्णय! मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आज कॅबिनेट मीटिंग पार पडली त्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप मोठा निर्णय घेण्यात आला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत देणार असे शिंदे सरकारने सांगितले. दोन…

शिंदे सरकार मंत्रीमंडळ

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे     :४० दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शपथविधी पार पडला! आज उद्या आज उद्या करत करत असे चाळीस दिवसानंतर महाराष्ट्र सरकारला मंत्रिमंडळ मिळालं. त्यामध्ये १)मुख्यमंत्री यांच्याकडे नगर विकास खातं २)उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृहखात, वित्त खाते असे दोन खाते मिळाले ३) सुधीर मुनगंटीवार यांना ऊर्जा व…

संजय राऊत यांना १४ दिवसाची न्यायलयीन कोठडी

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे:    पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी! एक महिन्यापासून ईडीच्या कोठडीत असलेले संजय राऊत पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी चौकशी आलेली आहेत त्यामध्ये आज त्यांना ईडी कोठडी न मागितल्यामुळे कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना घरचं जेवण…