• Home
  • Category: अकोला

अकोला देशमुख समाजाच्या २५ डिसेंबरच्या वधू-वर राज्यस्तरिय परिचय मेळाव्याला भरगच्च प्रतिसाद

अकोला देशमुख समाजाच्या २५ डिसेंबरच्या वधू-वर राज्यस्तरिय परिचय मेळाव्याला भरगच्च प्रतिसाद ! अनेक मान्यवरांसोबत अभिनेत्री प्रतिक्षा देशमुखचीही उपस्थिती ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलढाणा अकोला -अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळ, महिला मंडळ व देशमुख जागृती मंडळ या तिनही नोंदणीकृत अधिकृत मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी १०…

अकोला येथे वारकरी साहित्य परिषदेचा अकरावा वर्धापन मोठया उत्साहात संपन्न.

अकोला येथे वारकरी साहित्य परिषदेचा अकरावा वर्धापन मोठया उत्साहात संपन्न. अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र चा , 11 वा वर्धापन दिन सोहळा, कंचनपुर अकोला जि. अकोला येथे ह.भ.प.विठ्ठल पाटील (काकाजी) यांचे मार्गदर्शनाखाली मोठया उत्साहात संपन्न झाला. अकरावा वर्धापन दिना निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे…

शोध व बचाव पथकाचे कौलखेड येथे मॉक ड्रिल

शोध व बचाव पथकाचे कौलखेड येथे मॉक ड्रिल अकोला ,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): जिल्हाधिकारी कार्यालय व एनडीआरएफ पथक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे सातत्यपुर्ण प्रशिक्षण व क्षमतावर्धनासाठी आज(दि.12) कौलखेड येथील मोर्णा नदीकाठी मॉक‍ ड्रिल व प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये पुरस्थितीमध्ये अडकलेल्या…

इंडीयन लॅंग्वेज न्यूजपेपर्सची सभा दिल्लीमध्ये संपन्न

इंडीयन लॅंग्वेज न्यूजपेपर्सची सभा दिल्लीमध्ये संपन्न स्वप्निल देशमुख ईलना स्वतंत्र कार्यालयाचा श्री.प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रस्ताव मंजूर अकोला... देशातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या इंडीयन लॕंग्वेज न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) राष्ट्रीय संघटनेची सभा अध्यक्ष श्री परेशनाथ यांचे अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष अकोल्यातील दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक,जेष्ठ पत्रकार श्री.प्रकाशभाऊ पोहरे व सरचिटणीस कर्नाटकचे श्री.एस.नगन्ना यांचे प्रमुख उपस्थितीत नुकतीच…

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन सेवेतून विश्वास निर्माण करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन सेवेतून विश्वास निर्माण करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : पोलीस स्टेशन हे जनतेचे कार्यालय असून प्रत्येक नागरिकांचे रक्षण करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. या इमारतीत प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकले जावे, त्याच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण व्हावे, असा विश्वास आपल्या…