देगलूर येथे भाजपच्या वतीने आयोजित भव्य शिबिरात १०२ रक्त दात्यांनी रक्तदान केला – नांदेड, दि. ३० ; राजेश एन भांगे
देगलूर भाजप युवा मोर्चा देगलूरच्या वतीने येथील गोविंद माधव मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आला.
रक्तदान शिबिराचे उदघाटन नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी केला ,कार्यक्रमाचे अध्यक्ष गोजेगावकर साहेब , कार्यक्रमाचे उदघाटन भारत मातेच्या प्रतिमेस पूजन करून करण्यात आले , यावेळी चीन व भारत दरम्यान झालेल्या झटपतीत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली, प्रस्तावना अशोक कांबळे करतेवेळी देगलूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकडोवनच्या काळात केलेल्या शहरात कामांची माहिती या वेळी दिली, यावेळी संघटकमंत्री नांदेड गंगाधरराव जोशी यांनी या वेळी मार्गदर्शन केले ,जिल्ह्याअध्यक्ष यांनी भारतीय जनता पार्टी ग्रामीण व शहर व युवा मोर्चाच्या कार्याचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना एकसंघ राहण्याचे आव्हाहन केले व खासदार साहेबांनी कोरोनाचा पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा पडत आहे युवकांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे असे खासदार साहेबांनी यावेळी सांगितले व सर्व युवकांना मार्गदर्शन केला यावेळी गंगाधरराव जोशी , युवा मोर्चा जिल्ह्या अध्यक्ष किशोर देशमुख, महिला आघाडी जिल्ह्या अध्यक्ष चित्राताई गोरे , अनुसूचित जाती मोर्चा जिल्ह्याअध्यक्ष गंगाधरराव कवाडे, ठकरवाड, श्रावण पाटील भिलवंडे, माधव उचेकर, शिवराज पाटील होताळकर, रवीअण्णा पोदगटीवर माजी जिल्हापरिषद सदस्य बालाजी बचेवार, जिल्हा प्रवक्ता प्रहलाद उमाटे, युवामोर्चा माझी अध्यक्ष आदित्य शिरपुरे, माझी उपसभापती प.स बिलोली दत्ताराम बोधने, माझी जि.प सदस्य जुक्कल माधवराव देसाई घुळेकर कार्यक्रम यशस्वीते साठी शहराध्यक्ष अशोक गंदपवार,गटनेता प्रशांत दासरवार, दिगंबर कौरवार,कृष्णा जोशी, सुरज मामीडवार,नारायण गुंडावर ,आकाश देशमुख, व तालुका अध्यक्ष शिवाजीमामा मारोतराव वाडेकर, प्रकाश पाटील बेंम्बरेकर,मुन्ना सावकार पबितवार,मनोज शिनगारे, राहुल पेंडकर, तुकाराम यांनावर,व्यंकटेश कुलकर्णी,संगम बोधने,श्रीनिवासन गद्दामवर,सचिन पांचाळ,मारोती पुलुचवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला सूत्रसंचालन श्रगारे सर यांनी केले तर दिगंबर कौरवार यांनी आभार मानले, या वेळी सर्व रक्तदात्यांचे व कार्यक्रमाला वेळातला वेळ काढून आलेल्या सर्व नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे व नेत्यांचे संयोजक अशोक कांबळे यांनी आमच्याशी बोलतांना आभार व्यक्त केले.