Home अमरावती मी कधीही लाचारी स्वीकारली नाही तर कोणताही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार झालो...

मी कधीही लाचारी स्वीकारली नाही तर कोणताही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार झालो असतो. माजिआमदार.बच्चु कडु.

37
0

आशाताई बच्छाव

1001265800.jpg

मी कधीही लाचारी स्वीकारली नाही तर कोणताही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार झालो असतो. माजिआमदार.बच्चु कडु.
दैनिक युवामराठा
पीएनदेशमुख.
प्रतिनिधी
अमरावती.
मी कधीही लाचारी स्वीकारली नाही बच्चू कडूंनी लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार झालो असतो. पण मी शेतकऱ्यांसाठी बोलणार आहेून पडलो तरी त्याची पर्वा नाही असे वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे दरम्यान बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की ,कोणताही पक्ष शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहत नाही काँग्रेसने शेतकऱ्यांचा विचार केला ना भाजपने न केला.ते अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे शिवजयंती या कार्यक्रमात बोलत होते बच्चू कडू म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातील वतनदारी बंद केली. आणि शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटाला आहे हात लावला तर कापले जाल.असे म्हणणारा राजा आता कोणत्याच पक्षात दिसत नाही.बच्चू कडू मनाली की५0/: नफा धरून आम्ही शेतमालाला भाव देऊ असे भाजपने म्हटले होते आणि काँग्रेसने स्वामीनाथांनी आयोग लागू करू असेहटले होते मात्र काँग्रेसने सुद्धा ते लागू केले नाही पार्टी कोणतीही असली तरी ते ये 75 वर्षात आपण पाहिले मी हे शेतकरी म्हणून बोलत आहे त्याचा राग आला तरी चालेल बच्चू कडू यांची पूर्वा करत नाही असे म्हटले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब सोबत संपर्क नाही दरम्यान काही दिवसापूर्वी बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले होते की काही गोष्टी सांगता येत नाही आम्ही शेतकरीी शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांसाठी काही करायला तयार आहोत मी कधीही कोणत्यादिव्यांग बांधवांसाठी काही करायला तयार आहोत .मी कधीही कोणत्याच युतीत जाणार नाही .राजकीय काही खेळ्याअसतात.त्या कराव्या लागतात.त्यामुळे मला असे वाटते की शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी शेतमजूर आणि देश हितासाठी दिव्यांग बांधवांसाठी का करत राहू आणि त्यांच्यासाठी आमचे युती कायम राहणार आहे असे म्हणत बच्चू कडू यांनी युती सहभागी होण्यास स्पष्ट नाकार दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निवडणुकीच्या निकालानंतर काहीही बोलणे झालेले नाही ते सत्य असल्यामुळे त्यांनी संपर्क केला नाही आणि त्यांची त्यांना गरज नाही मलाही त्यांच्यासोबत संपर्क करण्याची गरज वाटते असे बच्चू कडू म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here