आशाताई बच्छाव
दैनिक युवा मराठा.
पुंडलिकराव ना देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती उन्हाचा पारा वाढला असल्याने चल कोटासह टोप्यांची मागणी वाढलेली आहे प्युअर कॉटनच्या सणकोटला आहे.स्टोल घेण्याकरता, ग्राहकांची ओढ लागलेली आहे.स्कार्फ पेक्षास्टेपल, व, कॉटनचे स्टॉल घेतल्या जात आहे.स्कार्फ -स्टोलची मुलींमध्ये तर मुलांमध्ये गॉगल्स गॉगल व दुपट्टे रुमालाची क्रेझ, दिसून येत आहे सूर्याच्या अतिनीत किरणाचा त्वचेवर परिणाम होऊन एलर्जीचे प्रमाण वाढले सन बर्न चा त्रास होतो उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी हॅन्ड ग्लोज स्पार्कस्टोल, याचा तरुणी वापर करतात विविध ब्रांच्रीन सन स्क्रीन रोशनचा वापर केला जातो दुपारच्या वेळी बाहेर पडताना मुली महिला सनकोट स्पार्कचा, वापर करतात मुले फॅन्सी टोपी, पांढरे सुती कपडे आणि दुपट्टे गॉगल खरेदीसाठी गर्दी करीत आहेत उन्हाळा आणि सनकोट असे समीकरण तयार झाल्याने बाजारात सनकोट पाहायला मिळत आहे .यात प्युअर कॉटन समर कुल मटेरियल असे प्रकार आहे स्टेपल कॉटन स्पण प्रकारातील स्कार्फ, तोंडला मागणी आहे3५ते300रुपया पर्यंत स्टोल तर 3५ते१५0, रुपयापर्यंतचे स्कार उपलब्ध आहे गाडी चालवताना आवश्यक हाण्डक्लोज खरेदी केले जात आहे्.त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे अतिनीतील किरणाचा परिणाम होऊन त्वचेला इजा पोस्ट त्यामुळे विशेष काळजी घेतल्या जाते सनबर्नासाठी, काढण्यासाठी घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन, लोशन चा वापर केल्या जात आहे सायंकाळी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावा तसेच यावेळी गुलाबजालाचाही वापर करू शकतो विकास सगने संचालक कॉस्मेटिक शॉप अंबादेवी रोड राजकमल चौक जस्तम चौक गाडगे नगर बियाणे विद्यापीठ चौक एरवी नमुना गल्ली येथे स्कार्फ टोल विक्रीच्या गाड्या लागलेल्या आहे टोप्यामध्ये४0ते २00, रुपयापर्यंत विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत, रुमाल ५0 ते रुपये पर्यंत200, रुपयापर्यंत विकले जात आहे.