आशाताई बच्छाव
श्री छत्रपती संभाजी मा.विध्यालयाचे एन.एम.एम.एस.परिक्षेत घवघवीत यश
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील श्री छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालय मुक्रमाबाद येथील एन.एम.एम्.एस. (२०२४-२५) (N M M S) राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षा घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक वर्ग ८ वी साठी शिष्यवृत्ती परिक्षा महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळ पुणे यांच्या मार्फत प्रति वर्षी परिक्षा घेतल्या जातात. या परिक्षेद्वारे प्रज्ञावान विद्यार्थी निवडले जातात, प्रति पर्षा प्रमाणे याही वर्षी २०२४-२०२५ साठी हि परिक्षा तालुका स्तरावर मुखेड येथे घेतले गेले या परीक्षेत मुक्रमाबाद येथील श्री छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालयाचे ४० विद्यार्थीनी परिक्षेस बसले होते त्या पैकी १० विद्यार्थी यश संपादन केले. (१)कु.सुनेवाड अश्विनी अशोक(२) शिंदे श्रीनाथ विश्वनाथ (३)कु.बनबरे जान्हवी व्यंकट (४)गोदाजी श्रीनिवास रमेश (५)बेल्लाळे आर्यन गणपती (६) सुर्यवंशी विश्वजीत चरणदास (७) शिंदे आदिनाथ विश्वनाथ (८)शेख अतिक सर्व(९)कु.धरने संस्कृती मल्लिकार्जुन (१०)भुषणवाड नरेंद्र राजीव या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव गजानन पाटील सर,श्रीनीवास पाटील सर मुख्याध्यापक श्री बालाजी भायेगावे सर,खंकरे सर,जाधव सर,गूमडे सर, दूडीले सर, कोठारे सर,खळुरे मॅडम,कुरदुलवाड मॅडम,या विद्यार्थ्यांचा पुष्पहार घालून कौतुक केले यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर पालक व नागरिकां कडुन अभिवादनाचे वर्षाव होत आहे.