Home अमरावती महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात चक्क अमरावतीला डावलले. रवी राणा यांना जबर...

महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात चक्क अमरावतीला डावलले. रवी राणा यांना जबर धक्का सुलभा खोडके प्रताप अडसळ नाराज.

63
0

आशाताई बच्छाव

1001054078.jpg

महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात चक्क अमरावतीला डावलले.
रवी राणा यांना जबर धक्का सुलभा खोडके प्रताप अडसळ नाराज.
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा, विभागीय संपादक
अमरावती.
नागपूर येथील विधिमंडळाच्या भव्यदिनी प्रंगनात.रविवारी महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार मोठ्या थाटात पार पडला.मात्र अमरावती जिल्ह्यातून आठ पैकी 7 महायुतीचे आमदार असताना देखील राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कुणालाही स्थान न मिळाल्याने आश्चर्य वाटत आहे.त्यातही अमरावती हे विभागीय केंद्र असल्यामुळे येथे मंत्रीपद मिळेल, अशी सर्वांनाच आशा होती परंतु अमरावतीला मंत्रिपदापासून वंचित केल्याचे दिसून येत असून अमरावतीला मंत्रिपदापासून डावलल्याने स्पर्धक आमदारांना जोरात का धक्का मिळाला आहे.राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी भाजपचे१९, शिंदे देत🖱️डॉक्टरे११आणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे९अशेएकुन3९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ दिली किंबा होऊन गत आठवड्याभरातून अमरावतीचे नवे मंत्री पालकमंत्री कोण असेल याविषयी राजकीय क्षेत्रातरदार जोरदार चर्चा रंगली होती.विशेषता भाजपचे मित्रपक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीचे बडनेराचे आमदार रवी राणा यांचे भावी कॅबिनेट मंत्री आमचेे पालक आमचे मंत्री अशा आशाचे अमरावती बडनेरा शहरात लागलेले होर्डिंग बरेच काही सांगणार होते त्यातही आमदार रवी राणा हे कॅबिनेट मंत्रीपद मिळणार याबाबत कमालीचे अश्वस्त होते कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचेरवी राणा हे कॅबिनेट मंत्रीपद मिळणार याबाबत कमालीचे आश्वस्त होते कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे सुमधुर संबंध संपूर्ण राज्याला माहिती आहे एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्याकडूनच आमदार रवी राणा यांना मंत्रिपदा व बाबत कसे सांगण्यास सुद्धा आले होते अशी माहिती सूत्राची आहे.भा.ज.प.मंत्रीपदाच्याा पहिल्या दहा जनामध्ये आमदार रवी रानाचे नाव होते मात्र माशी कुठे शींकली?हे कुणाला कळले नाही रविवारी विस्ताराच्या शेवटच्या टप्प्यात आमदार रवी रानाचे नाव गाळल्या गेले अशी माहिती मिळाली आहे.तर राज्य मंत्रिमंडळ विस्तार स्थान न मिळाल्याने भाजपचे धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसळ, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या आमदार सुलभा खुडकेअजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यादेखील नाराज झाल्याचे दिसून येत आहे.अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच भाजपचे पाच आमदार निवडून येण्याच्या इतिहास राखला गेला आहे.यात भाजपचा स्टार प्रचारक नवनीत राणा आमदार रवी राणा यांनी मोलाची भूमिका बजावली आहे आठ पैकी सात महायुतीचे आमदार निवडून आल्याने अमरावतीला मंत्रिपद पक्के असे राजकीय दिशा ठरली होती तिवसा, अचलपूर ,मेळघाट_ या भाजपच्या तीन जागांवर राणांचा शिक्का चालला.म्हणूनच आमदार रवी राणा यांना कॅबिनेट मंत्री पद मिळणार असल्याचे जवळपास ठरले होते भाजपच्या दिल्लीकरांना तसा मेसेज देण्यात आला होता.पण रवी राणाच्या अचानक पॉलिटिकल गेम झाला असे दिसून येत आहे.दोन दिवसातच रानाची मंत्रीपदाच्या यादीतून नाव गहाळ झाले.पण ते कापण्यामागे तो मस्टर माईंडड कोण?हा प्रश्न कायम आहे.गट आठवड्यात खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे राज्यात परत येतील ते राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतलीते राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतील ,राज्यसभा सदस्याचा राजीमामा देतील.व त्यांच्या जागी नवनीत राणा राज्यसभेवर खासदार म्हणून पाठीला जातीलअशी काहीशी बातम्याजन चर्चेत होती.अनिल बोंडे नवनीत राणा यांचेयांचे्वसन फॅक्टर हे सुद्धा आमदाररवी राणा यांच्या मंत्रिपदासाठीहडपसर ठरल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे.धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप यांना येत्या सरकारच्या राज्य मंत्रिमंडळविस्तारात राज्यमंत्रीपदा सह पालकमंत्री पदाची धुरासोपवली जाईल असा शब्द त्यांनावरिष्ठांनी दिल्याची माहितीसमजले आहे.भाजप आणि संघ परिवारातून आमदार रवी राणा यांना मंत्रिपदासाठीविरोध होत असल्याचेसमजले आहेकाही दिवसापासून रवी रानाचीकाही दिवसापासून रवी रानाची मंत्रिपदासाठीच वाटचाल बघत तीन दिवसांपूर्वी अमरावती येथील भाजप व संघ परिवारातीलशिष्टमंडळाने देशाचे ग्रुप मंत्री अमीत शाहा.यांची,भेेट घेतली. रवी राणांना मंत्री केल्यास भाजपचे जुने जाणते पदाधिकारी नाराज होतील.राजकारण वेगळ्या दिशेने जाईलअशा अनेक बाबी या शिष्टमंडळानेअमित शहा यांच्या निदर्शनात आणून दिले अशी माहिती आहे.त्यामुळे मंत्रीपदाच्या यादीतूनरवी राणा यांचेदिल्लीतून नाव काढल्या गेल्या गेले असे चर्चा गटातुन समजले.याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा,अनिश्चित असल्याची माहिती आहे

Previous articleरंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई महाराष्ट्र आयोजित Handwditing and Colouring स्पर्धेत सुजाता स्कुल च्या विद्यार्थांचे यश.
Next articleवसमत विधानसभा मतदारसंघातील मतदारांना दिलेला शब्द पाळला पन दादा ने दिली हुलकावणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here