Home भंडारा माझी वंसुधरा अभीयान ५.० ग्रामपंचायत रावणवाडी ची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल

माझी वंसुधरा अभीयान ५.० ग्रामपंचायत रावणवाडी ची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल

171
0

आशाताई बच्छाव

1001048568.jpg

माझी वंसुधरा अभीयान ५.० ग्रामपंचायत रावणवाडी ची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल

 

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) आज दि.१५/१२/२०२४ रोजी ग्रामपंचायत रावणवाडी अंर्तगत माझी वंसुधरा अभीयान ५.०अंर्तगत सेंद्रिय शेती जनजागृति क्रायक्रम घेन्यात आला .त्या मध्ये जनावरांना पोषक असे अन्न ,ओझोला लागवड शेती साठी नैसर्गीक दशपर्णी अर्क किटक नाशक,गाडुळखत,गोबरगॅस,ई प्रकल्पाची पाहनी तसेच सेंद्रिय शेती मध्ये ज्वारी,गहू,चना,मुग,मोवरी,लाख ई. पिकाची पाहणी करून शेतकर्यांना सेंद्रिय शेती महत्व पटवून देण्यात आले .रावणवाडी येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती चे महत्व पटले असुन मोठया प्रमाणावर केंद्रीय पध्दतीने शेती व परसबाग लागवड करुन अन्न व भाजीपाला लागवड करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून कृषी सहाय्यक आर.डी भोयर,सौ.ओमकांता संजय पंधरे ,एस. एस लुटे ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते व देवेन्द़ भोगडे सेंद्रिय शेतकरी,ललीता भलावी‌ कृषी सखी,शारदा उईके पशु सखी,शेषराव पंधरे ग्रा.प सदस्य, शारदा पंधरे,युंगात कुथे, यादोराव कुथे, कीर्ती उईके, जगदीश उईके, अवीनाश उईके, अनील कानतोडे, नामदेव सिडाम,अर्चना भलावी पो.पाटील व गावातील शेतकरी उपस्थित होते.

Previous articleविशाल मोघे यांची जिल्हा सत्र न्यायालय मुंबई येथे लिपिकपदी निवड
Next articleशिक्षण क्षेत्रात मोठ्या बदलाची आवश्यकता – अनंत पाटील (
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here