आशाताई बच्छाव
टेंभुर्णी येथील कै.शारददेवी काबरा यांना रक्तदान करून आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण
तालुका प्रतिनिधी जाफराबाद – मुरलीधर डहाके
दिनांक – 11/12/2024
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील टेंभुर्णी येथील व्यापारी गणेश काबरा यांच्या आई शारदादेवी काबरा यांचे निधन झाले. यावेळी त्यांनी आपल्या आईला रक्तदान करून आगळी वेगळी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यामुळे सोमवारी टेंभुर्णी येथील एबीके विद्यालयत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .या काबरा परिवारातील परिजनांसह तब्बल 39 जणांनी रक्तदान केले आहे .यामध्ये आठ ते दहा महिलांचा समावेश आहे .
कविता काबरा, राधिका काबरा, शितल करवा ,कीर्ती बंग, सविता बियाणी, रुचिता सोमानी, मंजू काबरा, रवींद्र लंके, शकील तडवी, नंदकिशोर लहाने,प्रदीप पाटील संदेश काबरा प्रशांत काबरा रामानुजन मालपाणी संकेत जाजू, प्रतीक भट्ट, मधुकर देशमुख, शिवाजी सावळे, विजय माघाडे, ज्ञानेश्वर चव्हाण योगेश राठी ,ललित चेचानीमहेश राठी, प्रमोद काबरा, कविता काबरा, गौरव कबरा, गोविंद नावंदर, ब्रिजमोहन काबरा, संतोष काबरा, शामसुंदर मुंदडा, अमोल पांडव,मधुर काबरा, प्रदीप का,अतुल सारडा, आदींचा समावेश आहे . यासाठी नंदलाल काबरा, गणेश काबरा,जनकल्याण पेढीच्या वंदना शेळके, मनीषा पटेल, गीता कोल्हे, प्रवीण दुर्गम आदींनी परिश्रम घेतले.