Home उतर महाराष्ट्र कितीही त्रास द्या.. साथ उद्धव ठाकरेंनाच ! शंकरराव गडाख कडाडले; सोनईतील विजय...

कितीही त्रास द्या.. साथ उद्धव ठाकरेंनाच ! शंकरराव गडाख कडाडले; सोनईतील विजय निर्धार मेळाव्यात शिवसेनेची मशाल पेटली

20
0

आशाताई बच्छाव

1000889546.jpg

कितीही त्रास द्या.. साथ उद्धव ठाकरेंनाच !
शंकरराव गडाख कडाडले; सोनईतील विजय निर्धार मेळाव्यात शिवसेनेची मशाल पेटली
नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे –अनेक आघात झाले, अडचणी निर्माण केल्या आणि आता तर निवडणुकीच्या तोंडावर मुळा एज्युकेशन व साखर कारखान्यावर चौकशी व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पंचपक्वान्नाचे ताट बाजूला सारून त्यांच्यापुढे गुडघे न टेकवता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेतली आहे. युवकांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांना सन्मान मिळण्यासाठी मैदानात उतरलो आहे, तुम्ही मला साथ द्या, असे भावनिक आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी आज येथे केले.
सोनई येथील यश अकॅडमीच्या मैदानावर झालेल्या विजय निर्धार मेळाव्यात गाख बोलत होते. ज्येष्ठ कसे बसवंतराव गडाख अध्यक्षस्थानी हते. माजी आमदार पांडुरंग अभंग, नानासाहेब रेपाळे, जबावी फाटके, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुकार, उपाध्यक्ष कटुवाल कर्डिले, विश्वासराव गडाख, बाजार समितीचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर आदी उपस्थित होते. मुजा कारखान्याता
त्रास देम्पाकरिता आयकर विभागाकडून १३७ कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आली आहे. डबपाईर असलेल्या कारखान्याला मदा देता मग आम्हालाच का डावलले जाते, असा सवाल गडाख यांनी उपस्थितीत केला. माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. चेहरे बदलले, तरी आमच्यावर चिखलफेक व निंदानालस्ती उरलेली असल्याचे सांगून ते महणाले की, महायुती सरकारने एकसे दहा कोटी रुपयांचे रस्ते, सत्तर कोटीच्या वीज व्यवस्थेचे
सोनई। निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार शंकरराव गडाख
बाम व एकशे सत्तर कोटीच्या मुला कालवा व पाटचाऱ्यांच्या नूतनीकरण कामास खोडा घातला आहे. मी निवडून आल्यानंतर हे प्रश्न तातडीने मार्गी लावून शेतकयांच्या कर्जमाफीकरिता आवाज उठविणार असल्याचेही ते म्हणाले. ज्येष्ठ मेरो पशवंतराव गडाख यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओकशाना अधान्य, कांदा आणि दुधाबी फरपट करून शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे
काम अडीच वर्षात झाल्याचे सांगून जीवनावश्यक वस्तूंचे भाव कढवून सचिव बाटोळे करीत असल्याचा आरोप केला.
सुनील गडाख व उदयन गडाख यांनी सोनईपासून काढलेली युवकांची पायी रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. मेळाव्याला वीस हजारांहून अधिक मतदार व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. सुभाष देवदे यांनी सूत्रसंचालन केले,
‘मैं हू ना..’ ची आठवण
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी मागील निवडणुकीची आठवण सांगताना, भाषणात आता त्यांच्यामागे ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात असल्याचे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला..
कारभारी जावळे यांनी प्रास्ताविक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here