Home जालना पानकनेरगाव येथील आकाश देशमुख यांना आरोपी व पी.एस.आय. संभाजी खांडे यांनी केले...

पानकनेरगाव येथील आकाश देशमुख यांना आरोपी व पी.एस.आय. संभाजी खांडे यांनी केले आत्महत्तेस प्रवृत्त.

49
0

आशाताई बच्छाव

1000652580.jpg

पानकनेरगाव येथील आकाश देशमुख यांना आरोपी व पी.एस.आय. संभाजी खांडे यांनी केले आत्महत्तेस प्रवृत्त. जिल्हा प्रतिनिधि जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 17/08/2024
सविस्तर वृत्त असे की, आकाश माणिकराव देशमुख यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामधील मजकूर पुढील प्रमाणे, माझं नाव आकाश माणिकराव देशमुख राहणार पानकनेरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मला या लोकांनी आत्महत्या करण्यासाठी मजबूर केलं होतं, माझ्यावर खोट्या-नाट्या केस टाकल्या रियालिटी अशी होती की त्या मुलीचं आणि माझं प्रेम प्रकरण होतं .आणि पी.एस.आय. संभाजी खाडे यांनी त्या मुलीला माझ्यासमोर मारलं आणि मलाही कुत्र्यासारखा मारत होत. तरी ते मुलीचे स्टेटमेंट बदलत नव्हतं तिचं स्टेटमेंट माझ्या बाजूने होतं मग त्यांनी माझ्या भावाला मारायला सुरुवात केली आणि मुलीला सांगितलं की तू बदलणार आहे की नाही तू जर नाही बदलली तर मी याला अजून मारतो तर त्या मुलीला त्यांनी बदलायला भाग पाडले आणि त्यांनी सगळ्यांकडून पैसे खाल्ली एवढे पैसे खाल्ले माझ्या केस मध्ये कमीत कमी त्यांनी 12 ते 15 लाख रुपये छापले आणि एवढे सगळे होऊनही तो जानवी ला ब्लॅकमेल करत होता की तुमचे जे पर्सनल व्हिडिओज अँड फोटोज आहेत मी ते कोर्टात दाखवतो तू जर मी जसं सांगितलं तसं नाही बोलली तर आणि संभाजी खाडीवर योग्य ती कारवाई करा एवढीच माझी अपेक्षा आणि मी ज्यांचं नाव घेऊन मरतोय त्यांचं नाव मधुकर दांडगे शुभम दांडगे सोनाली संदीप दांडगे आणि ज्ञानू दांडगे हे सगळे राहणारे पिंपळगाव रेणुकाई आणि भाऊराव देशमुख राहणार पानकनेरगाव व त्याची पत्नी शीला भाऊराव देशमुख व त्याचा मुलगा रामेश्वर भाऊराव देशमुख या सगळ्यांना अटक झाली पाहिजे मला झाडावरून खाली उतरवणे जात या सगळ्या अटक झाली पाहिजे झाली पाहिजे आणि संभाजी खाडे वर योग्य ती कारवाई झाली पाहिजे तो सस्पेंड झाला पाहिजे आणि त्याला सस्पेंड म्हणजे सहा महिन्यासाठी आणि एका वर्षासाठी नाही तो कायमस्वरूपी सस्पेंड झाला पाहिजे माझ्यासारख्या कितीतरी तो गरिबांना फसवतो एवढीच माझी इच्छा आहे या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि मी आत्महत्या करतोय.पानकरेगाव गावामधिल ग्रामस्थांचा अंत्यसंस्कार करण्यास नकार, जोपर्यंत संबंधित पिआय वर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत डेडबॉडी ताब्यात घेणार नाही असे सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये ग्रामस्थ व नातेवाईक यांनी ठान माडुन केली मागणी .

Previous articleश्री छत्रपती शिवाजी आश्रम शाळेत स्वतंत्र दीन उत्साहात साजरा
Next articleमुंबई येथील मराठी पत्रकार भवन येथे एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा च्या वतीने पत्रकार परिषद संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here