Home रायगड मुंबई गोवा हायवे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा अनेक वर्षा पासून काम...

मुंबई गोवा हायवे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा अनेक वर्षा पासून काम प्रलंबित

56
0

आशाताई बच्छाव

1000367756.jpg

मुंबई गोवा हायवे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा अनेक वर्षा पासून काम प्रलंबित

युवा मराठा न्युज रायगड / पेझारी प्रतिनिधी :- मुजाहीद मोमीन

आज दिनांक : १२/०५/२०२४ संध्याकाळी ४ : ०० वाजल्यापासून वाशी नाका ते पेण येथे वाहांच्या लांबच लांब रांगा लागल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं मुंबई गोवा हायवे च काम संपता संपायच नाव घेत नाही ह्या हायवेच्या कासव गतीने चाललेल्या कामामुळे अनेक जणांचे जीव गेले तसेच अनेक महिलांचे गर्भपात झाले हा हायवे जलद गतीने पूर्ण व्हावा ह्यासाठी न्यायालयीन लढाई व अनेक आंदोलने सुध्दा झाली मात्र काम जेसे चे तंयसे गेल्यावर्षी गोवा हायवे लवकर व्हावा ह्यासाठी मनसे अध्यक्ष राजठकारे साहेब ह्यांनी सुद्धा आवाज उचलला होता आणि खारपाडा येथे नितीन गडकरी साहेब ह्यांनी नव्याने भूमिपूजन करून डिसेंबर 2023 ही डेडलाईन दिली होती मात्र ती ही उलटून गेली मात्र अजूनही वडखळ ते नागोठणे ह्या टप्याच काम चालूच आहे हे काम कधी पूर्ण होणार हे आता परमेश्वरच जाणे येथील जनतेला व वाहन चालकांना अनेक वर्षांपासून हा नाहक त्रास सोसावा लागत आहे इथल्या शनिकांच अस म्हणणं आहे की ह्या हैवेच्या निर्माण कालावधीची दखल ग्रीनिज बुक ह्यांनी घ्यावयास काहीही हरकत नाही संगोपांगे प्रशासनाने आरोप प्रत्यारोपण करण्यापेक्षा ह्या मार्गाचे काम गणेशोत्सव आधी पूर्ण करून कोकणातील गणेश भाकताना सुखकर प्रवासाचा आनंद मिळण्याची बुद्धी त्या श्री गणेशानेच द्याची ही प्रार्थना

Previous articleआई माझा गुरु, सौख्याचा सागरु आई माझी !
Next articleसाकोली येथील कटकवार विद्यालयात 22 वे 10 दिवसीय निःशुल्क निसर्ग अभ्यास शिबीर कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here