Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यात प्रोफेसर झाले डिजिटल अरेस्ट उकडले १४.30 लाख रुपये तेलंगणा...

अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यात प्रोफेसर झाले डिजिटल अरेस्ट उकडले १४.30 लाख रुपये तेलंगणा पोलीस फंडा. मानव तस्करीचाा गुन्हा दाखल .

43
0

आशाताई बच्छाव

1001448101.jpg

अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यात प्रोफेसर झाले डिजिटल अरेस्ट उकडले १४.30 लाख रुपये तेलंगणा पोलीस फंडा. मानव तस्करीचाा गुन्हा दाखल . दैनिक युवा मराठा पी.एन. देशमुख. जिल्हाप्रतिनिधी. अमरावती. आम्हीतेलंगणा पोलीस आणि सीआयडी मुंबई आहोत आपण मंगरूळ मधूनएक सिम कार्ड विकत घेतले त्याचा गैरवापर झाला बऱ्याच महिलांनी तक्रारी केल्या आहेत म्हणूनमानो तस्करीच्या प्रकरण आपल्या विरुद्धनोंदवले गेले आहेतअसे धमका व एका प्राध्यापकालाडिजिटल अरेष्ट करीतयांच्याकडून १४.30लाख रुपये उकडणात आलै.प्राध्यापकांना २५लाखरुपयैद्यायचे होतेत्यासाठी वारंवार काल करण्यात आल्यानंतर त्यांनीसायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिलीत्यावेळी डिजिटल आर एस चे झाडे फेकण्याचाआल्याचे त्यांच्या निदर्शनात आणून देण्यात आले शांताराम चव्हाण वय५६अनंत नगर नवसारी, असे चिखलदरा येथे कार्यरत व फसवणूक झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहेत्यांना २1एप्रिल रोजी सकाळीवेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरूनव्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल प्राप्त झालेमायलेच्या तक्रारीवरून मानव तस्करीगुन्हा दाखल केला आहे त्यामुळे तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात बाजु मांडावे लागेल .शिक्षेपासून वाचायचे असेल तर २५लाखरुपयैऑनलाइन पाठवा अशी धमकी त्या व्यक्तीने शांताराम चव्हाण यांना दिलीगुन्हा दाखल होण्याच्या भीतीने घाबरलेले प्राध्यापक चव्हाण हे त्या व्यक्तीच्या पूर्णपणेकह्यात गेले त्यांनी तब्बल १४लाख30हजार, रुपयेएचडीएफसी बँकेच्याअनोळखी खात्यात जमा केले तक्रारदार प्राध्यापकाच्या तक्रारीवरूनअज्ञात आरोपीवर ऑनलाइन फसविणुकीचे प्रकरण नोंदविल्या गेले या प्रकरणाची चौकशी केली जात आहेअमरावती शहरातील डिजिटलप्रकरण आहे असे आसाराम चोरमले पोलीस निरीक्षक तथा प्रभारी सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनीयांनी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here