आशाताई बच्छाव
श्रीराम भक्त हनुमानाच्या सेवेत अवधी अंबा नगरी बजरंग बली की जय घोषणाचा गजर काल नारळाच्या प्रसादाचे वाटप. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती श्रीराम भक्त अंजली सत्ता श्री हनुमान चा सेवेसाठी शहरासह अमरावती अनेक वर्षानंतर हनुमान जयंती हा दुग्ध शकरराव योग जुळून आला आहे. त्यामुळे भक्तासाठी बजरंग बलीची सेवा करण्याची संधी आहे अमरावती शहर हनुमान माय झाले होते विविध मंदिरावर नेत्र दीपक विद्युत रोशनी करण्यात आले विविध मंदिरावर नेत्र दीपक विद्युत रोशनी करण्यात आली असून चार काँग्रेस द्वारे शहरात आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली सजवलेले हत्ती बजरंग बलीची मोठी मूर्ती नागा साधूंची वेशभूषा केलेला कलावंत इन द ढोलताशे तिच्या नांदात शहर दन दणाणून गेले होते. वेशभूषा केलेल्या कलावंत दिंड्या ढोल ताशे डीजे गजबुजून गेले होते प्रचंड शक्तीचे मूर्तीमंत रूप म्हणजे हनुमंता अमरावती अंबा नगरी हे पैलवानांची शहर अशी विदर्भात ख्याती आहे येथील आखाड्याने पैलवान दस्तऐवज बजरंग बली की आराधना करतात. शहरातील सर्वात मोठा क्रीडा संस्थेलाही श्री हनुमान व्यायाम पसरक मंडळ असे नाव देण्यात आले आहे अमरावतीहून अनेक नामांकित पैलवान घडले. शहरातील व जिल्ह्यातील विविध हनुमान मंदिरामध्ये विविध कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम व प्रसाद व काही ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला श्रीराम नवमीपासून हनुमान जयंती पर्यंत वीट ठिकाणी सप्ताहाच्या आयोजन केले होते प्रत्यक्ष हनुमान जयंतीच्या दिवशी युवक तरुण करून मंडळी पहाटे अभिषेक केल्यानंतर शेंदूर रोटी अर्पण करत हनुमान चालीसा पाठीमागे व शेवटी हनुमान जयंतीला हनुमंताची आरती केली त्यानंतर नारळ व कांद्याच्या प्रसादाचा जीव रंगला सोबतच उकडून शिजवलेले चण्याच्या प्रसादाची अर्पण करण्यात आली हनुमंतांना रुईच्या फुलाचे हार नैवेद्य अर्पण केल्या गेले आहेत काही ठिकाणी तर छप्पन भाऊ तर काही ठिकाणी बुंदीच्या लाडाचा नैवेद्य अर्पण केला आहे अमरावती जिल्ह्यात शहरात काही ठिकाणी हनुमान जयंती निमित्त शोभायात्रेने आयोजन केले आहे संपूर्ण शहर केसरी पथकांनी साधला गेलेला होते रवी नगर येथील हनुमान मंदिरात १० हजार लोकांनी भोजनाचा प्रसादाचा स्वाद घेतला.