
आशाताई बच्छाव
, इम्तियाज अत्तार ( नासिक रोड प्रतिनिधी ) आत्ता चालू असलेल्या रमजान महिन्यात सर्व मुस्लिम बांधव रोजे पकडतात यात महिला, पुरुष, अबालवृध यांचा प्रामुख्याने मोठ्या भक्ती भावाने समावेश असतो अशातच नासिक रोड येथील सहा वर्षाची चिमुकली मुलगी अमायरा इम्तियाज अत्तार हिने ही मोठ्या भक्ती भावाने रोजा पकडला असून तिने रोजा पकडून सर्वान समोर एक आश्चर्य झाले आहे असे म्हणतात कि भक्ती करायला वय नसते ते या चिमुकली कडे बघून कळते. तिच्या या धीर्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे