आशाताई बच्छाव
जालना येथे झालेला चर्मकार समाज मेळावा. व चर्मकार समाज पुरस्कार सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 25/03/2025
—————————————-
अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेना. या सामाजिक संघटनेच्या वतीने. चर्मकार समाजातील काही. सामाजिक शैक्षणिक. सांस्कृतिक. व इतर ठिकाणी कार्य करणाऱ्यांना.
चर्मकार समाजभूषण पुरस्काराने सन्मानित. राजमाता जिजाऊ महिला सन्मान पुरस्कार. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार. समाजरत्न पुरस्कार समाजातील मान्यवरांना देण्यात आले . यामध्ये -सीमाताई भवरे (छत्रपती संभाजी नगर)यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार-.-सौ कमलताई बाच्छिरे, (मुंबई)यांना महिला भूषण पुरस्कार.-राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार सौ छायाताई गिरीश शिंगणे,-(जालना)आदर्श चर्मकार समाज भूषण चे मानकरी धनसींगजी रामदासजी पठ्ठे,(नाशिक) आदर्श चर्मकार भूषण. रविदास या प्रचारक. भारत जी परमेश्वरी साहेब यांना,- समाजरत्न पुरस्काराने सन्मानित फुलचंद पसरटे साहेब(लोणार),-
आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार. राजू डोंगरे सर ,,आदर्श शिक्षक लक्ष्मण परमेश्वर– आदर्श व्यक्तिमत्व चर्मकार भूषण गोपाल जी बिरसोने छत्रपती (संभाजी नगर) चर्मकार समाज रत्न केशवजी पहारे(मुंबई) चर्मकार भूषण पुरस्काराने सन्मानित श्रावण कुमारजी ढवळे,, चर्मकार भूषण पुरस्काराने सन्मानित. खुशालजी भवरे (पैठण),, आदर्श युवा पत्रकार. गणेश जी शिंदे,,, आदर्श युवा पत्रकार उमेश पठ्ठे,, या सर्वांना अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेना व अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार, या संस्थेच्या वतीने. माजी आमदार कैलासजी गोरंट्याल ,, अखिल भारतीय रविदास मार्गाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आहीरे सर,, शिक्षण विस्तार अधिकारी भीमरावजी बडगे सर, भारत जी परमेश्वरी, साहेब,, रमेश जी बिरसोने साहेब, इतर मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी माजी आमदार कैलाजी गोरंट्याल यांनी. समाज. एकत्रित यावा. आपल्या हक्कासाठी समाजाने लढा द्यावा. जोपर्यंत समाज संघटित नाही. तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटणार नाही असे विचार व्यक्त केले. परशुरामजी इंगोळे साहेब मानवतावादी महापुरुषांचे कार्य या विषयावर घातले शिक्षण विस्तार अधिकारी भीमरावजी बडगे साहेब यांनी शिक्षणावर आपले शिक्षण या विषयावर आपले अमूल्य असे विचार प्रकट सो छायाताई यांनी महिला तंदुरुस्त कसे माझ्या नि व्यसनमुक्त व्हावे या विषयावर आपले मार्गदर्शन केले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवीलाल बिरसोने यानी युवकांनी आपल्या महापुरुषांचे कार्य समजून घेणे गरजेचे आहे . शैक्षणिक या विषयावर येऊ का मी लक्ष देण्याचे गरज आहे व समाजाने संघटित संघर्षवादी या विषयावर आपले विचार व्यक्त केले रमेश बिरसोने, खुशाल भवरे. व इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आभार व्यक्त संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुरेश गंगासागरे यांनी तर सूत्रसंचालन राजू डोंगरे सर यांनी केले यांनी यावेळी जिल्ह्यातील महाराष्ट्रातील. चर्मकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.. अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष देविलाल बिरसोने महिला प्रदेशाध्यक्ष सौ कमलताई बछीरे…. मराठवाडा अध्यक्ष सुरेश गंगासागरे, जालना महानगराध्यक्ष संतोष डोंगरे, जालना जिल्हा अध्यक्ष कैलास खरात, मुंबई जिल्हाध्यक्ष केशव पहारे,, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ शिराळे, सोशल मीडिया अध्यक्ष संतोष खरात बीड जिल्हाध्यक्ष विजय परदेशी, छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष शरद धंतोले, जालना युवा शहराध्यक्ष अर्जुन पट्टे जालना युवा शहराध्यक्ष व इतर समाज व पदाधिकारी बांधवांनी मोठी मेहनत व कष्ट घेतले कार्यक्रमासाठी…