Home पुणे म.श्री.रविराजदादा यांना महानुभाव सांप्रादायातील प्रतिष्ठित मोहंती सन्मानपूर्वक प्रदान

म.श्री.रविराजदादा यांना महानुभाव सांप्रादायातील प्रतिष्ठित मोहंती सन्मानपूर्वक प्रदान

286
0

आशाताई बच्छाव

1001350172.jpg

पुणे, उमेश पाटील ब्युरो चीफ-   म.श्री.रविराजदादा पंजाबी महानुभाव यांना छत्रपती संभाजीनगर येथे महानुभाव सांप्रदायातील प्रतिष्ठित महंती प.पू.महंत श्री गोपालव्यास कपाटे नुकतीच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली..पुणे उरळीकांचन येथील श्रीकृष्ण ज्ञान मंदिर/महानुभाव आश्रमाचे संस्थापक म.श्री.रविराजदादा पंजाबी महानुभाव यांचे अध्यात्मिक क्षेत्रातील महान कार्याची दखल घेवून ही महंती दादांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.महानुभाव संप्रदायाचा प्रचार व प्रसार, शास्रावरील पकड,सामाजिक क्षेत्रातील मोठे योगदान, राजकारणात असुन समाजकारनासाठी सतत प्रयत्न करणारे, सर्वच सांप्रदायाशी सलोखा प्रेम निर्माण करणारे,विश्वात शांतता नांदावी यासाठी सतत प्रयत्नशील असणारे, स्पष्ट व निर्भीड (तेवढेच मायाळू,प्रेमळ)कवी मनाच्या दादांना ही महंती मिळ्याल्याने समाजातील सर्वच थरातील जनता जनार्दन,आनंदाचा वर्षाव दादांवर व्यक्त करीत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here