आशाताई बच्छाव
वीज चोरी करणाऱ्या ग्राहकावर कारवाई५लाख ९१हजारांचादंड वसुल.
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
महावितरणच्या अर्बन 1अंतर्गत शहरातील विज चोरी करणारे ग्रहकांवरधडक मोहीम व कार्यवाही सुरु आहे .मागील आढवड्यापासुन शहराच्या काण्याकोपय्रात विज चोरी करणाय्रा ग्रहाकावर पाळत ठेवूतमोहीमी दरम्यान संबधी ग्रहकावर कारवाई करण्यात येत आहे.कारवाई दरम्यान आतापर्यत ५लाख ९1हजारांचि दंड वसुल करण्यात आले असल्याचे माहीती महावितरनद्वारेआली आहे.दर्यापूर उपविभाग शहर १विज वितरण केंद्रांतर्गत सैनिक कॉलनी,वसंत नगर,जिन्नतपुरा,हुधपुरा,या भागात जवळपास दहा ग्रहाकांवर शुक्रवारी कारवाई करत ५लाख ९१हजारांचीविज चोरीपकडण्यात आली.त्यांच्याकडुन दंडही वसुल करण्यात आला.या कारवाई मुळे अवैध्य विज चोरिकरण्यारांचे धाबे दणानले आहे.मोहीम दरम्यान मार्च एंडींगमुळे थकीत विज बीलबिलधारकांनि सुध्दा बिलाचा भरणा करण्याचे आव्हान करण्यात आले.