आशाताई बच्छाव
भाजपा गडचिरोली पदाधिकारी बैठक आमदार जनसंपर्क कार्यालयात संपन्न. गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
भाजपा सदस्य नोंदणी अभियान,सक्रिय सदस्य, बुथ रचना,विधानसभेतील विकासात्मक व पदाधिकारी यांच्या समस्या बाबत मा.आमदार डाॅ.मिलींद जी नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार डाॅ.मिलींद जी नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री.प्रकाश गेडाम, मा.प्रमोद जी पिपरे,मा.रेखाताई डोळस, प्रदेश चिटणीस, भाजपा महिला मोर्चा.मा.अणील जी पोहनकर, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा.मा.अणील जी तिडके,जिल्हाध्यक्ष भाजयुमो,मा.डाॅ.चंदाताई कोडवते,मा.गीताताई हिंगे,जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा.मा.गजाननजी ऐनगंदेलवार, मा.सुधाकर जी ऐनगंदेलवार,मा.अरुण जी हरडे,मा.अणील जी करपे,मा.विलास पा.भांडेकर तालुकाध्यक्ष गडचिरोली.मा.आंनद भाऊ भांडेकर तालुकाध्यक्ष चामोर्शी,मा.मुक्तेश्वर जी काटवे शहरअध्यक्ष गडचिरोली.तथा पदाधिकारी उपस्थित होते