आशाताई बच्छाव
चारमोठ्या शिवलयांत दर्शनासाठीस्वतंत्र रांगा .रात्री पासुनच महाशिवरात्रीच्या पुजेला सुरवात;
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
प्रतिनिधी
अमरावती.
अमरावती शहरासह परिसरातील गडगडेश्वर,तपोवनश्वर,कोंडेश्वर आणी माहादेवखोरी या चारही मोठ्या शिवलयामधे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पुरुष व महीला गर्दी बघुनच कोणाला कीती वेळ दर्शनाला आत सोडायचे याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मंदीरसंस्थानांनी सांगीतले आहे.यासोबतच मंदरापासुन ५00मी.अंतरावर असलेल्या प्रशस्त जागेत वाहन तळाची व्यवस्था केली आहे .कोनालाही इतरत्र ठिकाणी वाहन उभे करता येणार नाही.चारही मंदीर परिसरात महाशिवरात्री जत्रेचे निमीता्त आयोजन होत असते .त्यामुळे भाविकाना त्यांचेवाहन लांबच उभी करावी लागतील .तेथुन मंदीरा परंत पाईच दर्शन करीता यावे लागेल .भाविकांसाठी पीण्याची पाण्याची व्यवस्था केल्या गेली आहे.मंदीराच्या आत ऐका मार्गाने प्रवेश,दुसय्रा मार्गाने प्रस्थानाची सोय करण्यात आली .भावीकांनी पुजा पाठ करुन लवकर मंदीरातुन बाहेर जावे व भाविकासाठी लवकरपुजे साठी जागा मोकळी करावी असे मंदीराचे संस्थापक यानि विनंती केली आहे.महाशिवरात्री निमीत्ती चारही मोठ्या मंदिरासह लाहानशिवलयामधे मंगळवारी २५फेब्रुवारीला रात्री १२ वाजता पासुनच धार्मिक कार्यक्रम पुजा सहस्त्रधारा शुंगा सुरु झाला.पाहाटे पर्यतसुरुझाला.त्यानंतर भाविकांनकरीता दर्शनाला कपाटे खुले केले.मंगळवारी दिवसभर भाविकांनिनेहमीच्या तुलनेत जास्त संख्येत दर्शन घेतले चारही मंदीरारात खबरदारी घेण्यात आली.पोलीस बंदोबस्त लावण्यात आले. शहरातील वलगावरोड भागातील धावडे फार्म येथील नर्मरदेश्वरमंदीरात चांदीचे शिवलींग स्थापन करण्यात आले आहे.या मंदीरावर देखणी विध्युत रोषनाई करण्यात आली.सकाळी पाणी,दुधाचा अभीषेक,शुंगार करण्यात आलेआहैत.