आशाताई बच्छाव
न्यायमूर्ती भुषन गवई यांचा विद्यार्थ्यांना सल्ला पदवीही शैक्षणिक प्रवासाची समाप्ती नव्हे नव्या संधीचा प्रारंभ.
दैनिक युवा मराठा
पी. एन.देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या ४१ व्या दिवशी शांत समारंभातत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .गाडगे बाबांच्या जयंतीदिनी आयोजित या समारंभात राज्यपाल सि पी राधाकृष्ण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .न्यायमूर्ती भूषण गवई यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवूनून दिले ते म्हणाले .शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र असून त्यातूनच अडचणीवर मात करण्याचे समर्थन मिळते. त्यांनी विद्यार्थ्यांना समाजासाठी सकारत्मक योगदान देण्याचे आवाहन केलेे .समारंभात10.विद्यार्थ्यांना विशेष पथके आणि परिक्ष के प्रदान करण्यात आलीविद्यार्थ्यांना विशेष पथके आणि परिक्षके प्रदान करण्यात आली .यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान मानस ,विज्ञान ,वाणिज्य व व्यवस्थापन आणि आयुष्यातल्या विद्या शाखेतील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांचा समावेश होता .न्यायमूर्ती गवळी यांनी विद्यापीठशि असलेले त्यांचे जुने नाते सांगितले.त्यांनी नऊ वर्ष विना मानधन विद्यापीठची वकिली केली त्यांचे वडील रा सु गवई.यांनी विद्यापीठच्या छापण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते .नवा भारत घडविण्याची जबाबदारी विध्यार्थी यांच्यावर
असल्याचे सांगत न्यायमूर्ती भुषन गवई यांनी समाजातील विषमता दुर करुन समानता प्रस्थापित करण्याचे आव्हान केले.मन बळकट असेल तर कोणतीही उद्दिष्ट साध्य करता येते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.