आशाताई बच्छाव
राज्यपालांचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा सल्ला ए आय डेटा सायन्स सहए आय डेटा सायन्सए आय डेटा सायन्स सह परदेशी भाषा शिकण्याचे आवाहन.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती विद्यापीठ च्या४१व्या , समारंभात राज्यपाल सीपी राधाकृष्ण यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला त्यांनी विद्यार्थ्यांना परंपारिक शिक्षणासोबतच आर टी फिशियल ,इंटेलिजन्स मशीन ,लर्निंग डेटा ,सायन्स सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स या विषयाचे शिक्षण घेण्याचे आवाहन केले .समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते .कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते आणि विद्या शाखेचे अधिष्ठाताविद्याशाखेचे अधिष्ठाता उपस्थित होते .यावेळी हर्षाली हटवार हिच्यासह दहा विद्यार्थ्यांना सुवर्ण रक्त वकांस्यपदके प्रधान करण्यात आले .राज्यपालांनी विद्यापीठच्या कार्याचा गौरव केला .या विद्यापीठाने मागासलेल्या भागातील भागातील हजारो विद्यार्थींनाना शिक्षण देऊन सक्षम केले आहे .त्यांनी विद्यार्थ्यांना जपानी ,जर्मन ,फ्रेंच रशिया इटालियन आणि स्पॅनिश ,सारख्या परदेशी भाषा शिकविण्याचे आव्हान केले .राज्यपालांनी सांगितले की अनेक देशांना भारतातील कुशन व्यवसाकांची गरज आहे .मात्र त्यांना त्यांच्या भाषेत पारंगत असलेले तरुण हवे आहे .त्यामुळे विद्यापीठांची परदेशी भाषा कार्यक्रम सुरू करावेत अशीही सुचविले.