आशाताई बच्छाव
माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी पत्रकार विरुद्ध बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात अमरावतीत पत्रकारांचा एल्गार.
दैनिकयुवामराठा
पी.एन. देशमुख.
जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
वरुड येथील दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी तुषार आकर्ते यांना मोबाईल वरून धमकी दिली तसेच फेसबुक वर अक्षय पाऱ्य पोस्ट केल्याने तमाम पत्रकारांचे भावना दुखवल्या आहेत.त्या विरोधात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमरावती जिल्ह्याच्या वतीने, विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे व, हो या संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सेगोकार, यांच्या नेतृत्वात जिल्हा कचेरी येथे मोर्चा काढून माजी आमदार यांचा जाहीर निषेध केला यावेळी माजी आमदार देवेंद्र भुयार मुर्दाबाद मुर्दाबाद पत्रकारांचा अपमान करणाऱ्या माजी आमदार वर कारवाई झालीच पाहिजे .असा नारे लावून , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विजय असो पत्रकार एक जुटीचा विजय ,असे नारे देऊन दी.१९फेब्रु.रोजी,जाहीर निषेध करण्यात आला .वरुड तालुका प्रतिनिधीदैनिक तरुण भारततुषार अकर्ते यांनीवृत्तपत्रात वृत्त प्रकाशित केल्याबद्दल माजी आमदार भुयार यांनीभ्रमणध्वनीवर धमकी दिलीतर सोमवारी फेसबुकवर दी.१७सोमवारी ,फेसबुक वरअसल्या भाळ खाऊपत्रकारांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही.अशी पोस्ट टाकून पत्रकारांच्या भावना दुखावल्याने महाराष्ट्र राज्य,पत्रकार संघअमरावती जिल्ह्याच्या वतीने त्रिव निषेध करण्यात आला.जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारासहजाहीरनिर्देश देण्यात आलेव कायदेशीर कारवाई करण्याची मागणीनिवेदन जिल्हाधिकारीयांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेतसेच ग्रामीण पोलीस अधीक्षकयांनाही निवेदन देण्यात आलेआंदोलनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचेविदर्भ अध्यक्ष नयन मोंढेअमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ शेगोकारपत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा अध्यक्षविजय भाऊ गायकवाड जिल्हा सचिव शुभम मेश्रामअशोक भाई इंगळे राजेंद्र भाऊ ठाकरे,मनीष गुडधे,अर्चना रक्षे,गजानन जीरापुरे,भातकुली तालुका प्रतिनिधी खर्चभातकुली तालुका प्रतिनिधी धनराज खर्चन ,,पी.ऐन.देशमुख,विक्रांत ढोकेवीरेंद्रसिंह ठाकूर,प्रशांत भाऊ सुने ,सागर तायडे,जयकुमार बुटेसागर डोंगरेसचिन भाऊ पाटीलबबलू यादवनुकुल नाईकयांच्यासह महाराष्ट्र राज्यमराठी पत्रकार संघ अमरावती जिल्हा शाखेच्यापदाधिकारी तसेच सदस्यबहुसंख्येने आंदोलना सहभागीी झाले होतेवरुड येथील संघटनेचे पदाधिकारीअकर्ते भाऊयांनी बातमी छापली म्हणून धमकी दिलीतसेच सोशल मीडियावर पत्रकारांची बदनामी करणारे पोस्ट टाकली या विरोधात त्यांच्यासह कारवाई न झाल्यास राज्यभर त्रिव आंदोलन केल्या जाईल .असा इशाराही पत्रकार संघटनेने दिलामाजी आमदार वरआठ दिवसात कारवाई न झाल्यासत्यांच्या निवासस्थानासमोरत्रिवा आंदोलन करणार असेविजय गायकवाडअमरावती जिल्हा पत्रकार हल्ला विरोधीधकृती समितीयांनी असे सांगितलेज्या पत्रकारांनीप्रसिद्धीच्या माध्यमातून देवेंद्र भुयार यांनाजिल्हा परिषद सदस्य त्यानंतर आमदार पदापर्यंत पोहोचविलेत्याच पत्रकारांना विरोधात वक्तव्य करून पत्रकारांच्या भावनेशीकखेळत आहेत .असा आरोप ठेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास, त्रिव आंदोलन केल्य केल्य जाईल असाअमरावती जिल्हा
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शेगोकारयांनी म्हटलेले आहे.